Thursday, July 2, 2020

पाऊस


पावसाळी प्रेम ☁💕
पावसाचे ढग पाहिले आणी तुझ्या धनदाट केसांची आठवण झाली,
त्या केसांची..जेव्हां तू ओल्या केसांनी पहिल्यांदा दिसलीस.
हळू हळू पडणारया पावसाच्या सरी लावी जिवाला घोर, कधी भेट होणार कधी येणार समोर.
पावसाच्या गारव्यात आहे तुझा वास, गुलाबी थंडी हवा त्यात तुझा गरम श्वास.
हिरव्या गवतासारखे तुझे ऊगवते प्रेम, स्वछंद..हळूवार...निरमळ प्रेम.
आधी अनुभवले, पण, तुझे काही वेगळेच प्रेम.

पावसात बचैन 😞
धुंध पावसाळी हवा करते बेचैन, तू भेटलीस तरच मिळते चैन.
पावसाच्या सरी केसळून म्हृणतात, धीर धर लवकरच ती धेईल हात हातात.
पण धीर कुठे आहे बपड्या मनाला, तुझा स्पर्श...तुझा सहवास वेड लावून आहे मनाला.
पाऊसतर वाईट आहेच...मनाला भरकटवतो, तू काही कमी नाहीस...मी स्वतःला हरवतो.

1 comment: