शुभ रंगपंचमी प्रेमाची
गुलाल तुझ्या ओठांत वसतो, तर लाल, उन्हात तापलेल्या तुझ्या गालात.
तू जेव्हां स्मित करतेस ह्रुदयात हिरव्या पालव्या फुटतात तर, शांत झोपतेस तेव्हां...शांत आकाशाचा नील रंग नजरेसमोर यतो.
पण जेव्हां मी तुझ्या जवळ असतो तेव्हां हे सारे रंग धमाकुळ घालून इंद्रधनुष्य़ होतात.
आणी जेव्हां तू दूर असतेस, हेच रंग निर्जीव सफेद होतात….निर्जीव सफेद होतात !
No comments:
Post a Comment