प्रेम Romance
आणी मी !💓
प्रेम अनेक प्रकारचे
आईचे प्रेम माया
वडीलांचे प्रेम साया...असते पण
कळत नाही
भावंडांच प्रेम मस्ती, आधार.
नातेवाईकांचे प्रेम
धूपछांव...परिस्थीती प्रमाणे !
सखा किंवा सखीचे प्रेम स्वछंद
हरवून टाकणारे.
प्रेमाला साथ Romance
ची असेल
तर
प्रेम द्विगुणीत होते !
प्रेम झुळूक तर Romance
झंझावात
प्रेम आठवते तर Romance
बुडवून
टाकतो.
प्रेम दूध तर Romance
साखर
प्रेमाची चव वाडवतो तो Romance.
मोराचे पावसावर प्रेम तर भंवरा
फूलाबरोबर करतो तो Romance.
प्रेम शांत तर Romance
बेचैन
प्रेम हवेसे वाटते तर Romance
हवाहवासा
वाटतो !
प्रम एक तर्फी असू शकते पण Romance
दुतर्फीच
!
प्रेम मनाचा खेळ तर Romance
पूर्ण
तनमन लावून खेळला जातो.
प्रेमात Romance
नसेल तर
मीठा शिवाय भोजन !
Romance
प्रेमाशिवाय
असेल तर तो क्षणीक
प्रेम व Romance
एकत्र तर
ते मौलीक.
प्रेमात Romance
आणा
जीवनात आनंद आणा !
असेच आहे….प्रेम Romance
आणी मी💓 !
No comments:
Post a Comment