Wednesday, September 16, 2020

पहाट तुझ्याशिवाय

 

पहाट तुझ्याशिवाय

धुंधळी पहाट, पावसाची रिपरिप

पानांनवरती बिंदू पडतात टिपटिप.

फुलांवर दवबिंदू आणि आकाशात उगवता रवि बंधू !

प्रकाश पडताच दवबिंदू चमकला आणि वाटले दिवस उजाडला.

पक्ष्यांचा चिवचिवाट आणि त्यात पावसाची बरसात

वसुंधरा चिंब होउन जणू नाचते जोषात.

अशी आहे ही पहाट जी तुझ्याशिवाय आहे पहात !

No comments:

Post a Comment